तलाठी भरती २०२३ .....talathi bharti 2023

          👉 राज्यात  होणार मोठी तलाठी भरती :: २०२३ 👈


अपना सर्वाना माहित आहे .गेली बरेच दिवस रखडलेल्या तलाठी भरती मुळे महाराष्ट्रतील स्पर्धा विश्वातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यां मोठ्या प्रमाणात नाराजीचे सूर उमटत होते .स्पर्धा परीक्षाची तयारी करणाऱ्या विधार्थी मध्ये निराशा निर्माण होत होती .पण सरकारने आता तरुणांची निराशा दूर केली आहे .सरकारने आता तलाठी मेगा भरती जाहीर केली आहे.        


      दहावीचा निकाल जाहीर ...ssc reasult 2023 declare



 

या जाहिराती नुसार १७ ऑगस्ट ते १२  सप्टेंबर दरम्यान या जाहिराती (तलाठी भरती )ची परीक्षा होणार आहे .हि परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेतली जाणार आहे .हि जाहिरात काढण्यासाठी महसूल विभागाने रिक्त जागे संदर्भात जिल्हा प्रशासना वारंवार संपर्क केला होता .अपना सर्वाना माहिती आहे कि तलाठी हे गट क सवर्गातील पद आहे .बऱ्याच वर्षापासून रिक्त पदांची संख्या ४ हजार ६२५ आहे .या पदांची भरती ३६ जिल्हयात ऑन लाइन पद्धतीने घेतली जाणार आहे .

                                     👇👇👇👇👇👇


👉      जाहिराती च्या अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा 👈

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्णन विखे साहेब वारंवार तलाठी भरती चा पाठपुरावा करत होते .या अगोदर गेली तीन चार महिने विधार्थी या जाहिराती ची वाट पाहत होती तलाठी पदासाठी वेतन २५००० ते ८१००० येवडे मिळते तसेच महागाई भत्ता मिळतो .तलाठी भरती सारख्या अनेक भरती सरकार करणार आहे त्यामुळे विध्यर्थान सामोरील बेरोजगारीचा प्रश्न थोडा फार सुटू शकणार आहे .या अगोदर मुखमंत्री एकानातजी शिंदे साहेब यांनी पुढील दोन महिन्यात १,५०,००० पदासाठी भरती प्रीक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगितले होते .या अगोदर सरकारने शिक्षक भरती ,पोलीस भरती ,महानगपालिका भरती या सारख्या परीक्षा घातल्या आहेत .

👉

अहमदनगर चे नाव आता अहील्यानगर होणार ::मुख्यमंत्र्यांची घोषणा


आता विध्यर्थान अपेक्षा आहे .कि महसूल विभाग परीक्षा पारदर्शक रित्या पार पाडील हीच अपेक्षा . कारण या अगोदर होणाऱ्या पेपरफुटीप्रकरण या मुळे विधार्थी मात्र त्रस्त आहेत .त्यमुळे हि परीक्षा पारदर्शक कसी पार पडता येईल या कड सरकारने लक्ष द्याव .त्यामुळे विधार्थी मित्रोनो वेळ न घालवता अभ्यासाला लागा.सर्वाना तलाठी भरती साठी शुभेच्छा..


Post a Comment

ही कोणत्याही सरकारी योजनेची अधिकृत वेबसाईट नाही किंवा शासनाशी संबंधित वेबसाईट नाही. कृपया याला ऑफिशियल वेबसाईट म्हणून मानू नका आणि कमेंट मध्ये आपला मोबाईल नंबर किंवा आधार क्रमांक यासारखी कोणतीही वैयक्तिक माहिती सोडू नका. आम्ही कोणत्याही योजने संबंधित तक्रारीवर लक्ष देऊ शकत नाहीत.आम्ही आमच्या सर्व अभ्या गताना संबंधित तक्रारी योजनेबद्दल क्वेरी किंवा या संकेतस्थळावर प्रकाशित केलेल्या माहितीसाठी संबंधित विभागाच्या ऑफिशियल संकेतस्थळावर किंवा अधिकाऱ्यांना भेट देण्यासाठी विनंती करतो. धन्यवाद!

Previous Post Next Post